In Ahmadnager & Nashik District
View DetailsRiver Length: 55 Km
Origin Location: Mahankal dongar, pitta kila tal akole, Dist: nasik
Confluence Location: Mangalapur tal sangamner
District: Nagpur , Nashik Division
Name and Contact of The Coordinator:
Vitthalrao Shewale 9372012221
आढळा नदी ही प्रवरा नदी ची उपनदी आहे.
आढळा नदीचा पिता किल्ला महंकाल डोंगर तालुका अकोले जिल्हा नगर येथे होतो.
( GPS : 19.7031N Long: 73.8395E)
आढळा नदीची लांबी ५५ कि.मी. आहे.
आढळा नदीचे खोऱे हे गोदावरी वाटरशेड 101 या (GV101) पानलोटक्षेत्र आहेत.
ही नदी पुढे मंगळापुर या गावात जावून प्रवरा नदीस मिळते.
आढळा नदी संवाद यात्रेचा शुभारंभ कलश पूजन 15-10-2022
आढळा नदी संवाद यात्रेचा शुभारंभ प्रांत कार्यालयापासून 15-10-2022
आढळा नदी संवाद यात्रेचा शुभारंभ प्रांत कार्यालयापासून 15-10-2022
अहमदनगर जिल्हा नकाशा
आढळा नदी दर्शवणारा जिल्हा नियोजन नकाशा
पाणलोट क्षेत्र नकाशे
आढळा नदी उगम व संगम दर्शवणारा गूगल नकाशा
आढळा नदी खोऱ्यातील तालुकाचे नकाशा:-
आढळा नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान आढळा नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. आढळा नदी पात्रात प्रमुख चार प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.
1. विहिरींचे अतिक्रमण:-
2. शेतीचे अतिक्रमण:-
3. बांधकामाचे अतिक्रमण:-
4. वेडी बाभूळ:-
1. विहिरींचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडाराडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास बराच भाग विहरींच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडाराडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.
2. शेतीचे अतिक्रमण:-
आढळा नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.
3. बांधकामांचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले. स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपात्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पात्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले. तसेच नदीवर बांधलेले पूल यांची रुंदी नदीच्या रुंदी पेक्षा कमी ठेवल्याने नदी प्रवहास अडथळा निर्माण झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकुण वन जमीन 1904.88 चौ.की.मी.
एकुण क्षेत्रफळाशी वन जमीनीची टक्केवारी 11.17%
आढळा नदीचे खोरे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सांगमनेर तालुक्यामध्ये आहे. तहसीलची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर चालते.
जिल्ह्यातील मुख्य पिके खालीलप्रमाणे आहेत.
रब्बी हंगाम: ज्वारी, गहू आणि हरभरा
खरीप हंगाम: बाजरी, भुईमूग, मोठ, सोयाबीन, आणि मूग
प्रमुख नगदी पीक: ऊस
आढळा नदी खोऱ्यात तीन मुख्य पीक हंगाम आहेत..
खरीप : पावसाळ्यात पेरणी केली जाते.
रब्बी : थंडीची सुरुवात होते.
उन्हाळी : रब्बी आणि खरीप दरम्यान लहान पीक हंगाम.
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.